माका गावातील सप्ताहा ची उद्या सांगता

दत्तात्रय शिंदे
माका /प्रतिनिधी
नेवासे तालुक्यातील माका गावात,संत वै.वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित सप्ताहाची नुकतीच सांगता झाली
वर्षेनुवर्षे,दरसालप्रमाणे आजही सुरू असुन,यासंबंधी नेवासे,शेवगाव,पाथर्डी तसेच अहमदनगर अशा चार तालुक्याच्या सिमेलगत या गावातील हा सप्ताह भव्य दिव्य असतो सलाबाद प्रमाणे या वर्षीही सप्ताह मोठया संख्येने भाविक उपस्थित होते
दैनंदिनी महाप्रसाद भोजन, कीर्तनाचा कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने भाविकांची उपस्थितीत मोठ्या संख्येने दिंडी मिरवणूक झाली ,उद्या रविवारी( दि१५) रोजी सकाळी ठिक 9 वाजता काल्याचे कीर्तन ह.भ.प.लक्ष्मण महाराज पाटील(आळंदी देवाची)यांचे काल्याचे कीर्तन नाने कार्यक्रमाची सांगता होत आहे परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केला आहे