ग्रामीण
प्रवीण भिसे यांना कोरोना योद्धा पुरस्कार!

शेवगाव तालुका प्रतिनिधी
स्वाभिमानी मराठा महासंघाचे शेवगाव तालुका युवक कार्याध्यक्ष श्री. प्रविण भिसे दहीगाव ने यांना कोरोना योद्धा पुरस्कार मिळाला यानिमित्ताने त्यांचा शहरटाकळी येथे सन्मान करण्यात आला त्यावेळी श्री. गुरुनाथ माळवदे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाजपा, रासप तालुका अध्यक्ष श्री. आत्माराम कुंडकर, श्री. बाळासाहेब विखे, श्री. मोहनराव खंडागळे, श्री. रमेश ओहळे, श्री अंबादास खेडकर , रामेश्वर माळवदे आदी मान्यवर उपस्थित होते