केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांनी साधला नेवासा तालुक्यातील कार्यकर्त्यां शी संवाद

नेवासा प्रतिनिधी
शिर्डी लोकसभा प्रवास दौरा अंतर्गत केंद्रीय मंत्री .श्री प्रल्हाद पटेल यांनी आज शनिशिंगणापूर येथे भेट देऊन शनेश्वर भगवंताचे दर्शन घेतले व भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला
यावेळी जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर नेवासा तालुक्याचे मा.आमदार बाळासाहेब मुरकुटे पाटील. विठ्ठलराव लंघें पा., नितीन दिनकर, योगीराज परदेशी ,अंकुश काळे ,भाऊसाहेब फुलारी ,शरद जाधव, प्रताप चिंधे, सुभाष पवार, मनोज पारखे ,किरण जावळे, प्रतीक शेजुल, बाळासाहेब क्षीरसागर ,कैलास दहातोंडे, राजेंद्र दराडे ,ऋषिकेश शेटे, संभाजी गडाख, अरुण चांडघोडे, विशाल धनगर, जनाभाऊ जाधव ,रावसाहेब होन ,कैलास जाधव ,भगीरथ पवार ,रमेश घोरपडे, बाबासाहेब मोटे ,बंडूअण्णा अरगडे, किशोर मुरकुटे ,सुनील पतंगे, तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते