घारगाव जिल्हा परिषद शाळेला माजी विद्यार्थ्यांकडून स्मार्ट टीव्ही ची भेट!

घारगाव -संगमनेर तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा घारगाव ता . सगमनेर जि . अहमदनगर या शाळेला माजी विद्यार्थ्यांनी स्मार्ट टीव्ही ची भेट दिली सन 1989 – 90 या माजी विद्यार्थी बॅच ही भेट दिली शाळेतील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग शिक्षणात होण्यासाठी 51इंची स्मार्ट टीव्ही शाळेस भेट देण्यात आला
या प्रसंगी मा.जनार्दन शेठ आहेर मा.राहुल शेठ आहेर श्रीमती. रतन पिसाळ, ज्ञानदेव गाडेकर ,वैभव आहेर ,,डॉ.अजित भंडारी ,जावेद शेख, अमोल खोंड, रविराज आहेर, तुकाराम गाडेकर, सुनील खंडागळे, अजित आहेर ,राजू धात्रक ,कैलास शेठ शेळके ,अशोक गाडेकर ,राजेंद्र गाडेकर ,दत्ता कजबे ,नरेंद्र आहेर, राजू पोखरकर ,एकनाथ कान्होरे ,माधव खोल्लम,, ज्योती आहेर, आशा आहेर, उज्ज्वला आहेर, आदी मान्यवर माजी विद्यार्थी उपस्थित होते
.सर्वांनी आपल्या बालपणी च्या आठवणींना उजाळा दिला .आणि मुख्याध्यापक श्री. विश्वनाथ चौधरी सर यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले या प्रसंगी शाळेचे शिक्षक श्री देवकर सर श्री गवळी सर श्री . ढोकरे सर श्री गारे सर श्रीम कलढोणे मॅडम श्री ढोले सर यांनी विद्यार्थी जीवन कसे असते या बाबत मोलाचे मार्गदर्शन केले