इतर
अकोले पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर

अनेकांच्या मनसुभ्यावर फिरले पाणी!
अकोले प्रतिनिधी
अकोले पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांसाठी १२ गणांची आरक्षण सोडत काढण्यात आली यानुसार पंचायत समितीच्या 12 गणांचे आरक्षण पुढील प्रमाणे
१) समशेरपुर गण. — सर्वसाधारण ,
२) खिरविरे गण. — सर्वसाधारण ,
३) देवठाण गण. — अनुसूचीत जमाती महिला( S T),
४) गणोरे गण. — अनुसूचीत जमाती महीला(S T),
५) धुमाळवाडी गण. — अनुसूचीत जमाती (S T)
६)धामणगाव आवारी — अनुसूचीत जमाती महीला (ST)
७) राजुर गण. —- अनुसूचीत जाती (SC)
८) वारंघुशी गण. —- सर्वसाधारण महिला
९) पाडाळणे गण — सर्वसाधारण महिला
१०) शेलद गण. —-सर्वसाधारण महिला
११) कोतुळ गण. —- अनुसूचीत जमाती
१२) ब्राम्हणवाडा गण. –—अनुसूचीत जमाती