
नागपूर – नागपूर जिल्ह्यातील मोवाड येथील। छोट्या पडद्यावरील युवा कलाकार कांचन पुरुषोत्तम राऊत हि मिस महाराष्ट्र फॅशन शो मध्ये महाराष्ट्रात पहिली आल्याने तिचा आज दि २६ जानेवारी रोजी गणतंत्र दिनी आमदार अभिजीत वंजारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला
तिचे मोवाड ग्रामस्थांनी तसेच ,नाभिक संघटना कमला नेहरू महाविद्यालय च्या पदाधिकारी व शिक्षकांनी तिचे अभिन्नदन केले आहे