इतर
अहमदनगर जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेच्या तज्ञ संचालकपदी लक्ष्मण नांगरेंची निवड

दत्तात्रय शिंदे_
माका प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या जिल्हा सहकारी पतसंस्थेच्या तज्ञ संचालकपदी नेवासे तालुक्यातील माका ग्राम पंचायतमध्ये कार्यरत असणारे ग्रामसेवक लक्ष्मण नांगरेंची नुकतीच निवड करण्यात आली
यावेळी संघटनेचे मा राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे तसेच संस्थेचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक मंडळ बाळासाहेब आमरे, रामदास गोरे, सुनील नागरे,सतिष मोटे, उपस्थित होते
नेवासे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय दिघे, सह.गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर, विस्तार अधीकारी पाखरे साहेब, व पतसंस्थेचे अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी तसेच माका ग्रामपंचाययटीचे सरपंच उपसरपंच सदस्य तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे
,