मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मिठाई वाटप

अकोले प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मा. कार्यसम्राट खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व संपर्कप्रमुख बाजीराव शेठ दराडे साहेब, जिल्हाप्रमुख कमलाकरजी कोते साहेब, संघटक विजयराव काळे साहेब तालुका प्रमुख संजयजी वाकचौरे यांच्या नेतृत्वाखाली व अकोले शहर प्रमुख गणेशजी कानवडे यांच्या संयोजनातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उर्दू शाळा, प्रायमरी इंग्लिश स्कूल या ठिकाणी मुलांना मिठाईचे वाटप करून शिंदे साहेबांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला

या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. संदीप कडलग, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे शहर प्रमुख गणेशजी कानवडे, युवा सेना जिल्हाप्रमुख महेशराव देशमुख, शहर संघटक बाळासाहेब धुमाळ, सुनील दादा कोळपकर, अनिलशेठ ढेकणे, श्रीरंग भाटे , किरणशेठ करपे, संतोषशेठ कोळपकर, निलेशशेठ दिवटे, झाकीरभाई सय्यद, आदी. मान्यवर उपस्थित होते