शिरूर शहरात महाशिवरात्री निमित्त शिवसेना-युवासेना च्या वतीनेअल्पो आहाराचे वाटप

दत्ता ठुबे
शिरूर शहरामध्ये महाशिवरात्री यात्रा पालखी उत्सवा निमित्त शिवसेना-युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) याच्या वतीने आज सर्व भाविकभक्तांना अल्पो आहाराचे वाटप करण्यात आले.
दानशूर उद्योगपती प्रकाश शेठ धारिवाल, कार्यसम्राटआमदार अशोकबाप्पू पवार, जिल्हा नियोजन समिती सदस्य राहूलदादा बाबुराव पाचर्णे , मा.नगरसेवक नितीनदादा पाचर्णे,आदी मान्यवरांसह आयोजक सुनीलदादा जाधव (शिवसेना,शिरूर शहर प्रमुख) गणेशतात्या जामदार (तालुका प्रमुख शिरूर आंबेगाव) स्वप्निल अण्णा रेड्डी (युवासेना,शिरूर शहर अधिकारी) ,अविनाश घोगरे (शिवसेना,युवानेते,शिरूर), महेंद्र येवले, पोपट ढवळे, संजय ढवळे,सुनील जठार, राजेंद्र चोपडा,खुशाल बापू गाडे,हाजी आसिफ शेख,रणजित गायकवाड, आकाश क्षीरसागर, सोनू काळोखे,

सिध्दार्ध चव्हाण,आकाश चौरे, अविनाश जाधव, संजय काळे , संपत दसगुडे, राहूल भोते, रविंद्र गुळादे, शुभम मुत्याल, सागर नरवडे, सुशांत कुटे,नितीन काळे, राहूल मोहळकर , सागर पांढरकामे, निसार शेख , याच्यासह असंख्य शिवसैनिक युवासैनिक व सर्वच क्षेत्रातील विविध मान्यवर आणि मित्र परिवार यानी आजच्या कार्यक्रमास उपस्थिती लावली.
