इतर
कामगार किसान पार्टीच्या अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी भगवान गायके

दत्तात्रय शिंदे
माका/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य कामगार किसान पार्टीच्या
अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी भगवान मच्छिंद्र गायके यांची निवड करण्यात आली
राष्ट्रीय अध्यक्ष सत्येंद्र सिंह यांच्या आदेशाने,राज्याचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी कवडे यांनी नेवासे तालुक्यातील महालक्ष्मीहिवरे गावचे भगवान मच्छींद्र गायके यांची
नियुक्ती केली आहे.
, गायके यांचे शेती, शेतकरी विषयक अडचणी, व हक्कासाठी सातत्याने लढा देण्याबरोबरचं, राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम केले आहे त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे