सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते दिंडीतील भाविकांना टोपीचे वाटप.

दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी-
आमलकी एकादशी निमित्ताने पळशी तसेच खडकवाडी येथील देहू पायी दिंडी सोहल्याच्या निमित्ताने सुजित झावरे पाटील यांच्या पुढाकाराने देवकृपा फाउंडेशनच्या वतीने वारकरी तसेच महिला वर्ग यांना टोपी वाटप करण्यात आले. यावेळी सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते श्री. क्षेत्र पळशी येथे विठ्ठल रुख्मिणी मंदिरात आरती करून वादन तसेच तुळशीवृंदावन याची पूजा करून दिंडी प्रस्थान करण्यात आले.

यावेळी पंचायत समिती सदस्य अमोल साळवे, किसन धुमाळ,पळशी येथील श्री.विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मिठूशेठ जाधव, बन्सीभाऊ गागरे, उमाहरी मोढवे, बाळासाहेब गागरे, मधुकर पथवे, भाऊसाहेब जाधव, नितीन जाधव, बाबासाहेब शिंदे, भाऊसाहेब हिंगडे, गणेश कोकाटे, पाराजी मधे, लक्ष्मण मधे, बंसी साळवे, सखाराम साळवे, रवींद खटाटे, चेअरमन बरकडे, दिंडी प्रमुख विठ्ठलराव रोकडे, सुभाष ढोकळे गुरुजी, बबन ढोकळे, बाबा महाराज खामकर, विध्यासागर महाराज ढाळे, विठ्ठल शिंदे, भास्कर ढोकळे गुरुजी, राजू महाराज इघे, भाऊसाहेब खणकर, शिवाजी शिंगोटे, शिवाजी गागरे, बाबासाहेब गागरे, मच्छिंद्र गागरे, सबाजी गागरे, कैलास आंग्रे, संतोष ढोकळे, विष्णुशेठ शिंदे, डॉ आहेर, संजय कर्णावट, विठ्ठल हुलावळे, प्रभाकर घेमुड, बबन गागरे, नंदा हुलावळे, संगीता गागरे, मंगल ढोकळे, भीमाबाई ढोकळे, लता मुरुडे, हिराबाई बिचारे, नन्दा गागरे, चंदकला नवले, यशोदा ढोकळे, सुशीला गागरे, डॉ दळवी, कृष्णा हुलावळे, रावसाहेब गागरे, संजय आंग्रे, शरद गागरे, श्रीरंग रोकडे, अशोक गागरे, बाबासाहेब गिरी, संजय शिंगोटे, बाबासाहेब सागर, भागा हुलावळे, देवराम नवले, बबन वाळुंज, बाबासाहेब नवले, वारकरी तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
