संत निरंकारी मिशन द्वारे सद्गुरू बाबा हरदेव सिह जी महाराज यांचा जन्मदिवस

घोटी -दि 27
दिनांक 26 फेब्रुवारी 2023 रोजी संत निरंकारी मिशन द्वारे सद्गुरू बाबा हरदेव सिह जी महाराज यांचा जन्मदिवस निमित्त (23/फेब्रुवारी) सद्गुरू माता सुदिक्षा सविंदर हरदेव जी महाराज व निरंकारी राजपिता रमित जी यांच्या कृपा आशीर्वादाने व असीम कृपेने प्रोजकट अमृत जल स्वच्छ मन स्वच्छ हा उपक्रम खांबले वाडीच्या तलावाचा किनार व तलाव स्वच्छ केले ब्रांचं घोटी सेवादल युनिट नंबर 658 यांनी सद्गुरू माताजी यांच्या आदेशा नुसार आज सर्व सेवादल व साधसंगत यांनी जल शुध्दीकरण या सेवेने आरंभ केला त्यासाठी संत निरंकारी भवन परिसरात स्तिथ असलेलं तलाव स्वच्छ केला ..आजूबाजूला केर उचलून त्याच योग्य व्यवस्थापन केले तसेच जल शुध्दीकरण केलं… त्यासाठी खंबाळे गावचे विद्यमान सरपंच परम आदरणीय श्रीमती. दारका ताई शिद व स्मनानिय सदस्य उपस्थीत होते
व सामाजिक कार्यकर्ता श्री.सिताराम गावंडा तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते… त्यावेळी घोटी ब्रंच चे मुखी महात्मा परम आदरणीय सुधाकर जी दुर्गुडे सेवादल संचालक पंडित जी डहाळे शिक्षक राम जी भटाटे व सेवादल सदस्य आणि साधसंगत उपस्थित होते
