राज्याच्या गृह विभागाचा मोठा निर्णय; IPS अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या!

मुंबई-गृह विभागामध्ये काही मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. अनेक IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दहशतवाद विरोधी पथकाची जबाबदारी सदानंद आते यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
बदल्यांचा तपशील खालील प्रमाणे
संजय दराडे – विशेष पोलीस महानिरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे
अनिल कुंभारे – विशेष पोलीस महानिरीक्षक दहशतवाद विरोधी पथक
दिलीप सावंत – विशेष पोलीस महानिरीक्षक सागरी सुरक्षा
ज्ञानेश्वर चव्हाण – विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजी नगर परिषद
एस एन पुरे – विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्ह्यांविषयी विभाग पुणे
डॉ. मनोज लोहिया – छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्त
डॉ.पंजाबराव उगले – अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे ठाणे विभाग
डॉ.अभिनव देशमुख – दक्षिण मुंबई अप्पर पोलीस आयुक्त
अनिल पारस्कर – अप्पर पोलीस आयुक्त मध्य प्रादेशिक विभाग
एम रामकुमार – अप्पर पोलीस आयुक्त वाहतूक विभाग
शशी कुमार मीना – अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे विभाग मुंबई
प्रवीण पाटील – अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे