शिक्षण व आरोग्य
खिरविरे च्या सोहम बेनके चे यश!

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील खिरविरे येथील सर्वोदय विद्या मंदिर शाळेचा विद्यार्थी सोहम भाऊराव बेनके यांने शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविले
विद्यालयात तो पाचवी च्या वर्गात शिक्षण घेत आहे महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे यांचे वतीने 2022 -23 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत त्याने १३२ गुण मिळविले त्याचे यशाचे प्राचार्य एल पी परबत सर मार्गदर्शक शिक्षक श्री धनंजय लहांमगे ,नानासाहेब शिंदे सर ,भाऊसाहेब कोते आदींनी अभिनंदन केले आहे