माका येथील शाहु महाराज विद्यालयातील शिक्षक भोगे सेवानिवृत्त

दत्तात्रय शिंदे
माका प्रतिनिधी
नेवासे तालुक्यातील माका येथील राजर्षी शाहु महाराज माध्यमीक विद्यालयातील शिक्षक अजीत भोगे नुकतेच सेवा निवृत्त झाले , त्यांचा यावेळी निरोप समारंभाचा कार्यक्रम पार पडला यावेळी त्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन खंडुभाऊ लोंढें,प्रशासकीय अधिकारी प्रा. डाॅ.अशोक तुवर,मुळा साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण पांढरे,स्कूल कमेटीचे बबन भानगुडे,ग्रामस्थ सुदाम घुले,म्हातारदेव सोलाट,कानीफनाथ कदम,वसंत घुले सर,भाऊराव खेमनर सर,पवार सर,श्रीमती भोगे मॅडम तसेच इतर शिक्षक,ग्रामस्थ,शालेय कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत गायके सर, प्रास्तावीक दिलीप सोनवणे सर,तर उपस्थितांचे आभार प्राचार्य सोनवणे सरांनी मानले.