आजचे पंचांग व राशिभविष्य दि.०९/०५/२०२३

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख १९ शके १९४५
दिनांक = ०९/०५/२०२३
वार = भौमवासरे(मंगळवार)
मेष
स्वास्थ्य लाभेल. प्रवासाचे योग येतील. जिद्द व चिकाटी वाढेल.
वृषभ
महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. नातेवाईकांशी मतभेदाची शक्यता आहे.
मिथुन
आर्थिक क्षेत्रात नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. अनेकांशी सुसंवाद साधाल.
कर्क
व्यवसायात चांगली स्थिती राहील. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
सिंह
संतती सौख्य लाभेल. मुलामुलींची कामे मार्गी लागतील.
कन्या
स्वास्थ्य लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. अध्यात्मिक प्रगती होईल.
तुळ
मनोबल व आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात वाढ होईल.
वृश्चिक
आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. व्यवसायात धाडस करावयास हरकत नाही.
धनु
तुमच्या वैचारिक व बौद्धिक जीवनामध्ये अनुकूल परिवर्तनाची शक्यता आहे.
मकर
महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे.
कुंभ
आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहाणार आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल.
मीन
नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. काहींना प्रवासाचे योग येतील.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख १९ शके १९४५
दिनांक :- ०९/०५/२०२३,
वार :- भौमवासरे(मंगळवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०५:५९,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:५२,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- उत्तरायण
ऋतु :- वसंतऋतु
मास :- वैशाख
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- चतुर्थी समाप्ति १६:०९,
नक्षत्र :- मूळ समाप्ति १७:४५,
योग :- सिद्ध समाप्ति २१:१६,
करण :- कौलव समाप्ति २७:००,
चंद्र राशि :- धनु,
रविराशि – नक्षत्र :- मेष – भरणी,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- मिथुन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी ०३:३९ ते ०५:१६ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी १०:४९ ते १२:२६ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी १२:२६ ते ०२:०२ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०३:३९ ते ०५:१६ पर्यंत,
❀ दिन विशेष:
घबाड १६:०९ प., दग्ध १६:०९ नं., चतुर्थी श्राद्ध,
————–
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर