इतर
भागा नारायण देशमुख यांचे निधन

कोतुळ दि १२
अकोले तालुक्यातील कोतुळ येथील जुन्या पिढीतील जेष्ठ कार्यकर्ते भागा नारायण देशमुख यांचे आज शुक्रवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले मृत्यू समयी ते 105 वर्षाचे होते शनिवारी सकाळी ९ वा.कोतुळ येथे मुळातीरी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे
कोतुळ गावात राजकीय ,सामाजिक, शैक्षणिक ,धार्मिक अशा विविध क्षेत्रात ते सतत नेहमी पुढे असत जुन्या पिढीतील कार्यकर्ते होते भाऊसाहेब भागजी देशमुख, संपत भागाजी देशमुख ,बाळासाहेब भागाजी देशमुख ,शांताराम भागाजी देशमुख यांचे ते वडील होते