इतर

हिरड्याच्या हमी भावासाठी नाशिक येथे आंदोलन सुरू

नाशिक – अखिल भारतीय किसान सभा व आदिवासी अधिकार राष्टी़य मंचच्या नेतृत्वाखाली नाशिक येथे आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले

हिरड्याची हमीभावाने सरकारने खरेदी करावी व वनधन केंद़ांना तात्काळ मंजुरी व अनुदान द्या या मागण्यासाठी अंदोलन आज नाशिक येथे बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आंदोलनाचा आज पहिला दिवस आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button