शिवसेना ग्राहक कक्षाच्या उपजिल्हाप्रमुख पदी काळू हाटकर

सोनई — शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व सचिव मा. खा. अनिल देसाई यांच्या सूचनेनुसार नगर जिल्हा शिवसेना ग्राहक सरक्षण कक्षाच्या उपजिल्हाप्रमुख पदी शनिशिंगणापूरचे सेनेचे ( उद्धव ठाकरे गट )कट्टर कार्यकर्ते काळू हाटकर यांचे सघटक कौशल्य बघून त्यांना संधी देण्यात आली आहे.. तशा अशयाचे पत्र राज्य कार्यकारणी सदस्य मुकुंद सिनगर यांनी दिले आहे.
या निवडीनंतर सेनेचे आ. नरेंद्र दराडे,आ. भाऊसाहेब काबळे, यांनी हाटकर यांचा सन्मान केला.
उत्तर नगर जिल्हा सघटक अशोक थोरे, जिल्हा सह सघटक दत्ता कडु यांच्या मार्गदर्शनख़ाली नेवासा व राहुरी मतदार संघात माजी मंत्री आ शंकरराव गडाख व युवा नेते उदय गडाख यांच्या मार्गदर्शनखली जनतेचे प्रश्न सोडव्णयासाठी शिवसेनाच भूमिका घेऊन न्याय देऊ शकते असे सागुन सर्वसामन्यच्या हक्कासाठी प्रयत्न करणार असल्याचे हाटकर यांनी सांगितले.त्यांच्या निवडीचे स्थानिक पतळीवर स्वागत केले जात आहे.
या निवडीचे रोहित गवळी, बाबा हाटकर, रावसाहेब फूलमाळी, लखन हाटकर, आन्नासाहेब फूलमाळी, वैभव फूलमाळी, अर्जुन, पप्पू हाटकर, पप्पू जामदड़े सतीश वावरे, सागर खामकर, दत्ता पवार, अमोल येवले, व अमोल ताम्बे यांनी अभिनन्दन केले आहे.