संगमनेर येथे प्रवरा नदीपात्रात अकोल्याचे तिघे बुडाले एकाला वाचविण्यात यश दोघांचेही मृतदेह सापडले

संजय साबळे
संगमनेर प्रतिनिधी
वाळू तस्कराच्या बेलगाम दोसामुळे दरवर्षी उन्हाळी आवर्तनात निष्पांपांचा जीव जाण्याच्या घटना यंदाही कायम असून आज दुपारी साडे चारच्या सुमारास संगमनेरच्या गंगामाई घाटाजवळ ठीक आहे बुडाल्याची दुर्दैवी घटना समोर आले दुर्दैवाने सुधारणे यावेळेस आसपास काहीजण होत असल्याने त्यांनी बुडाल्याच्या तिघांमधील एकाला वाचवले मात्र उर्वरित दोघेही प्रवाहात वाहून गेले त्यातील एकाचा मृतदेह तासभराने तर दुसऱ्याचा पाऊस नेसाच्या सुमारास हाती लागला पाण्यात बुडून झालेले दोघेही 18 वर्षे विद्यार्थी असून अकोल्याचे रहिवासी आहेत या घटनेने संगमनेर शहर अकोले शहरात पसरले याबाबत हाती आलेल्या माहितीनुसार अकोल्यातील नवलेवाडी येथे राहणाऱ्या निलेश माधव असोले वय 18 अमोल उत्तम घाणे व 18 शिवाजीनगर अकोले व युवराज नवनाथ धुमाळ 18 धुमाळवाडी अकोले हे तिघेही आज पाच महाविद्यालय कामासाठी संगमनेरत आले होते कामकाज आठवण येते घुलेवाडी येथे त्याचे मित्र ऋतुराज मच्छिंद्र थोरात हर्षल युवराज भूतांबरे यांच्या सह दुपारी सव्वाचारच्या सुमाला सांगवीसाठी संगमनेरच्या गंगामाई घाटावर आले यावेळेस घाटावर पोहोचणाऱ्यांची संख्या ही तुरळ असते त्याचवेळी पाचही जणांमुळे साठी राहतात उतरले मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या बेसुमार वाळू लुटेने संगमनेरचे नदीपात्र अतिशय धोकादायक आणि जीव घेणे ठरले आहे शहराचे संपूर्ण अधिपात्र असमान तर असल्याने क्षणात ठेवणे रक्षणात दहा ते बारा फुटाचा खडा असे पात्राची अवस्था आहे त्यामुळे बहुत बहुता आपल्याचे दोघे मधल्या धारेपर्यंत गेल्याने पाण्याच्या प्रमाणे त्यांना मध्या तोडले नेमक्या त्याच बाजूने तस्करांनी कसरत केलेली असल्याने दोघेही घटना खाऊ लागले वाचता वाचता अशी त्याची आर्थिक आरोळी ऐकून जवळच असलेल्या त्याचा मित्र युवराज त्यांना वाचण्यासाठी गेला मात्र तोपर्यंत त्याचा नाका तोंडात पाणी शिरल्याने निलेश असोले अमोल गाणे हे दोघेही पाण्याखाली गेले दुर्दैवाने त्यावेळी नदीवर पोहणाऱ्याची फारशीवर्धन नसल्याने बुडालेल्या निलेश माधव असोले व अमर उत्तम गाणे यांना वेळीच मदत मिळाली नाही सदरचे वृत्त समजतात जाणता राजा प्रतिष्ठानचे मुकेश नरवडे व रोहित परदेशी तसेच शिवछत्रपती फायबर सर्विसेसचे नवनाथ सिनारे आणि गंगामाई घाटावर जाऊन बुडालेल्या दोघांचा विश्वास सुरू केला यातील निलेश असलेल्या नवतरुणाचा मृतदेह तसा भरानंतर तर अमोल घाण्याचा मुद्दे काही क्षणापूर्वी पाहून शतवासना हाती लागला ज्यावेळी मृत निधीची आई गंगामाई घाटावर पोहोचली त्याचवेळी त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला जात होता हे दृश्य पाहून त्या मातेने फोडलेला हंबरडा प्रवरामांच्या संपूर्ण परिसर सुन्न करणार आहोत मानवी कृत्यांनी कधीकाळी साक्षात अमृत वाहिल्याने अमृतवाहिनी झालेल्या प्रवराची अक्षरशः वाळवंट करून टाकल्या राजकीय आशीर्वादाने पोखरलेल्या असंख्य वाळू तस्कराने तर संपूर्ण गावाचा विरोध डाऊन बिंदास्तपणे पाण्यातून घाट आणि त्या भोवतीचा परिसर अक्षरशः परवडल्याचे गेल्या काही वर्षात दरवर्षी उन्हाळी यावर्तनात निष्पाचे जीव जात आहे आज बळी गेलेले दोघेही देशाचे भवितव्य होते त्यांचे आयुष्य असे खोरेत डुबलेल्या आणि रात्रभर वाहनाच्या टायर पाण्यात टाकून वाळू उपसणाऱ्या आणि ज्यांच्या देशाला काहीच उपयोग नाही अशांनी संपवले आहे गंगामाईघाट परिसर वाळू उपसताना यापूर्वी कारवाईस झालेले तस्कर शोध घेऊन पोलिसांनी खरे तर त्यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून राज्यात आदर्श निर्माण करायला हवे सध्याचे दोन्ही अधिकारी जरी नवीन असतील मात्र बदली होऊ नये पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसलेल्या आणि गावात कलेक्टर नावाने कुपरिचित असलेले दोघे मात्र अजूनही इनामिद्वारे सेवा बजवीत आहेत त्यांच्याच आशीर्वादाने गंगामाई घाटातील वाळू चोरी खोपोली होते कठोर प्रशासक म्हणून संगमनेर रात पावले पाऊल ठेवणारे पुरुष उपस्थित सोमनाथ वाघचौरे आज बुडालेल्या दोघांचा मृत्यू किती गांभीर्याने घेतात हे आता महत्त्वाचे आहे