इतर
शेवगाव तहसील कार्यालयातील कर्मचारी 4 हजारची लाच घेताना पकडला!

यशस्वी सापळा कारवाई
▶️ युनिट – नाशिक
▶️ तक्रारदार- पुरुष, वय- 52वर्ष. रा.नाशिक
▶️ आलोसे:- संतोष सहदेव गर्जे वय 38 वर्ष महसूल सहाय्यक वर्ग 3 फौजदारी संकलन शाखा तहसील कार्यालय शेवगाव तालुका शेवगाव जिल्हा नगर
▶️ लाचेची मागणी– प्रत्येकी 2000 याप्रमाणे 3 जणांचे 6000/-
तडजोडीअंती 4000/-
दि.15/6/2023
▶️ लाच स्वीकारली– 4000/- ₹
- -ता. 15/06/2023
▶️ लाचेचे कारण – तक्रारदार यांची दोन मुले व भाचा यास सब जेलमधून सोडण्याची मदत केल्याच्या मोबदल्यात तसेच तहसील कार्यालयात त्यांचेविरूद्ध येणा-या चाप्टर केसमध्ये मदत करण्यासाठी यातील आलोसे यांनी तक्रारदारा कडे आज दिनांक 15/6/23 रोजी तडजोडी अंती पंचासमक्ष 4000/- रुपयेची लाचेची मागणी करून सदर 4,000/- रुपये लाचेची रक्कम तहसील कार्यालय येथे पंच साक्षीदार समक्ष स्विकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असुन याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे .
▶️ आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी :-
मा. जिल्हाधिकारी, अहमदनगर
▶️ सापळा अधिकारी
मिरा आदमाने, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
मो.न. 9921252549
▶️ सापळा पथक– पो. ना. प्रकाश महाजन,
पो. ना. प्रवीण महाजन,
चालक हवा संतोष गांगुर्डे ▶️ *मार्गदर्शक –
*मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक
मो.न. 9371957391
मा .श्री माधव रेड्डी
अपर पोलिस अधिक्षक,
ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक.
मो नं 9404333049
श्री. नरेंद्र पवार,
वाचक, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक.
याद्वारे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा.
दुरध्वनी क्रमांक-
02532578230,
टोल फ्री क्रमांक १०६४ .