इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि.०१/०७/२०२३

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आषाढ १० शके १९४५
दिनांक :- ०१/०७/२०२३,
वार :- मंदवासरे(शनिवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०५:५८,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०७:०८,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- ग्रीष्मऋतु
मास :- आषाढ
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- त्रयोदशी समाप्ति २३:०८,
नक्षत्र :- अनुराधा समाप्ति १५:०४,
योग :- शुभ समाप्ति २२:४४,
करण :- कौलव समाप्ति १२:१८,
चंद्र राशि :- वृश्चिक,
रविराशि – नक्षत्र :- मिथुन – आर्द्रा,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- कर्क,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- दु. ०३प. चांगला दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी ०९:१५ ते १०:५४ पर्यंत,

लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०७:३६ ते ०९:१५ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०२:१२ ते ०३:५१ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०३:५१ ते ०५:३० पर्यंत,

❀ दिन विशेष:
शनिप्रदोष, घबाड १५:०४ नं., २३:०८ प.,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आषाढ १० शके १९४५
दिनांक = ०१/०७/२०२३
वार = मंदवासरे(शनिवार)

मेष
मध्यम दिवस. घरामध्ये जास्तीची जबाबदारी पार पाडाल. मानसिक ताण कमी होईल. अष्टम चंद्र परदेशसंबंधी बातमी आणेल. प्रवास होतील. कुटंब आणि संततीदृष्ट्या उत्तम दिवस.

वृषभ
आज सप्तम चंद्र मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य देईल. काही मित्र भेटीचे प्रसंग येतील. कार्यालयीन कामानिमित्त प्रवास, नातेवाईक भेट संभवते. कुटुंबीय आनंदी असतील. दिवस शुभ.

मिथुन
शुक्र आता कर्केत असून आज चंद्रदेखील तिथेच आहे. प्राप्ती झाली तरी खर्चात टाकणारे वातावरण आहे. चंद्र व्यावसायिक यश देईल. कोणालाही कठोर बोलणे टाळा. एकूण व्यवसाय आणि आर्थिकदृष्ट्या बरा दिवस.

कर्क
पंचम स्थानातील चंद्र सुखकारक आहे. आर्थिक स्थितीवर चांगला परिणाम करेल. वैवाहिक जीवन आनंदी आहे. गुरूचे पाठबळ अध्यात्मिकदृष्ट्या लाभ देईल. प्रकृती जपून काम करा. दिवस उत्तम.

सिंह
चंद्र चतुर्थ स्थानात आणि भाग्यात गुरू म्हणजे घरात शुभ कार्य, मित्र भेट असा संकेत आहे. भाग्य स्थान जागृत आहे. शुभ कार्य घडतील. खर्चाचे प्रमाण वाढले तरी काळजी नको. दिवस शुभ..

कन्या
नोकरी आणि शैक्षणिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील. संतती सुख मिळेल. चंद्र जोडीदाराची भेट घडवून आणेल. तसेच आर्थिकदृष्ट्या चांगला दिवस. आरोग्यात सुधारणा होईल. उत्तम दिवस.

तूळ
शुक्र घरामध्ये सुधारणा घडवून आणेल. खर्च भरपूर होईल. कार्य क्षेत्रात नवीन संधी मिळतील. जबाबदारी येईल. संततीकडे लक्ष द्या. वैवाहिक जीवन सुखाचे राहील. प्रवासात जपून रहा. दिवस चांगला.

वृश्चिक
वृश्चिक व्यक्ती विचित्र स्थितीचा सामना करतील. प्रयत्न पूर्वक शांत रहा. प्रवास योग येतील. व्यावसायिक जीवनात वादळ येऊ शकते. चंद्र संतती, गृह सौख्य, नोकरी, आर्थिक लाभ यासाठी मध्यम फळ देईल.

धनू
व्यय चंद्र मध्यम आहे. गृह सौख्य मिळेल. गुरू महाराज संकटातून मार्ग काढतील, याचा प्रत्यय येईल. दिवसभर नोकरीमध्ये जास्तीचे काम देईल. जवळपासचे प्रवास योग येतील. प्रकृती ठीक राहील. दिवस शुभ.

मकर
सप्तम चंद्र आणि पुढे मंगळ यांच्या उपस्थितीमुळे वैवाहिक जीवनात ताण येईल. संततीबाबत चिंता निर्माण करेल. प्रवास योग येतील. कुटुंब आणि जोडीदारासोबत दिवस घालवाल.

कुंभ
बुद्धिवादी असलेली कुंभ रास, आज मंगळ शनि योगामुळे उत्तम भाग्य योग आहे. प्रकृती जपा. नातेवाईक भेट होईल. लिखाणामध्ये यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. व्यवसाय नोकरीसाठी मध्यम दिवस.

मीन
राशी स्वामी गुरू आणि भाग्य चंद्र आहे. शुक्राची पंचम स्थानातील उपस्थितीमुळे सामाजिक जीवनात अनेक गोष्टींमुळे प्रसिद्धी असा हा काळ आहे. वैवाहिक जीवनात यश मिळेल. प्रवास होतील. अध्यात्मिक अनुभव येतील. दिवस शुभ.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button