इतर
श्रीगोंदा येथे आज तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा

श्रीगोंदा -श्रीगोंदा तालुका बुध्दिबळ संघटना व
अहमदनगर जिल्हा बुध्दिबळ संघटना
यांच्या संयुक्त विद्यमानेतालुका स्तरीय बुध्दिबळ स्पर्धा आयोजित केल्या आहे यात मुली व मुलांसाठी या स्पर्धा खुल्या आहेत
रविवार दि. ०८/१०/२०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता.
१) प्रत्येकाने येताना चेस बोर्ड घेऊन यावे. २) वयाचा पुरावा घेऊन येणे. ३) पंचाचा निर्णय अंतीम राहील.
४) खेळाडूला रोख रकमेनुसार जास्त असेल ते एकच बक्षीस देण्यात येईल.
तात्या महाराज मठ, सिध्देश्वर मंदिर
(दौंड-जामखेड रोड) श्रीगोंदा ता. श्रीगोंदा जि. अ.नगर। या ठिकाणी या स्पर्धा होणार आहे
-सहभागी होण्यासाठी .अभय शिंदे – 9860965455, दिपक सुपेकर – 9067004242, गणेश गुगळे – 9422223938 यांचेशी संपर्क करावा असे आवाहन केले आहे