खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांचा पुढाकारातून पळवे खु येथे बचत गटांना विविध वस्तू वाटप

पारनेर प्रतिनिधी:
पारनेर तालुक्यातील पळवे खुर्द येथे नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जोगेश्वरी महिला स्वयं सहायता बचत गटाला नगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे व खासदार डॉ.सुजय दादा विखे पाटील यांच्या माध्यमातून विविध वस्तूंचे वितरण करण्यात आले त्यामध्ये पिठाची गिरणी,फूड प्रोसेसिंग मशीन,वजन काटा व इतर वस्तूंचे वितरण करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद जलसंधारण समितीचे सदस्य मा.राहुल पाटील शिंदे,सुपा गावचे उपसरपंच दत्ताशेठ पवार,कडूस गावचे सरपंच मनोज मुंगसे,राळेगण थेरपाळ चे सरपंच पंकज दादा कारखिले,मा.सरपंच मा.श्री.नानाभाऊ गाडीलकर, उपसरपंच अमोल जाधव,मा.चेअरमन वसंतराव देशमुख,से.सोसायटीचे संचालक अजय गाडीलकर, ग्रा.पं.सदस्य दत्तात्रय गाडीलकर, हरिभाऊ भंडलकर,पोपटराव तरटे, प्राध्यापक गेटम सर,दरेकर सर,बाळू जाधव,ठकाजी तरटे,कृष्णा शेलार, ज्ञानदेव शेलार,बाळासाहेब रोहकले, वसंत शेलार,नितीन गुंड तसेच गावातील बचत गटातील सर्व महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.