पळशी येथे सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन

दत्ता ठुबे
पारनेर:-पळशी येथील गाड्याचा झाप ते जुना मळा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे(१२.००लक्ष)
तसेच नवीन अंगणवाडी खोली बांधणे सदर विकासकामांचे भूमिपूजन समारंभ सुजित झावरे पाटील यांच्या शुभहस्ते तसेच शिवसेना तालुकाप्रमुख विकास रोहोकले, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाबासाहेब खिलारी, पंचायत समिती सदस्य पोपटराव चौधरी, सुभाष दुधाडे यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी सरपंच प्रकाश राठोड, मा. सरपंच मिठू शेठ जाधव, मा.सरपंच संतोष जाधव, उपसरपंच भास्कर शिंदे, वामन मधे, विष्णू मधे, बबनराव गांधी, सुभाष गांधी, भिमा मधे, बाळासाहेब गागरे, भास्कर सांबरे, गंगाराम बरकडे, रोहिदास बरकडे, प्रकाश शिंदे, सखाहरी मोढवे, संतू गायकवाड, सखाहरी शहाणे, विठ्ठल मोढवे, गणेश कोकाटे, युवराज शिंदे, अमोल जाधव, बन्सी गागरे, भाऊसाहेब मोढवे, नारायण चिकणे, पठारे गुरूजी, सिताराम जाधव, रवी शिंदे, संतोष जाधव, रमेश काका पोळ, भास्कर कोकाटे, भाऊसाहेब मोढवे, नवनाथ अवगीले, भास्कर जाधव, विलास साळवे, सुभाष शिंगोटे, नवनाथ बिचारे, शिवाजी शिंगोटे, बाबासाहेब गागरे, सपंत जाधव, सुदाम शिंदे, दिपक गुंजाळ, भास्कर शिंदे, दत्ता मुसळे, बापू मोढवे, गंगा शिंदे, नाना लव्हटे, बाजीराव शिंदे, नाना पाचरणे, बाबाजी सुडके, विदेश पोळ, विकास शिंदे, तुळशीराम जाधव, तुळशीराम मेंगाळ, पिण्यू दूधवडे, सुनिल हिंगडे, भास्कर मेंगाळ, भाऊसाहेब डहाळे, सुदाम शिंदे, लहानु पिंगळे, सोनू हिंगडे, कचरू राजापूरे, मच्छिंद्र शिंदे, संतोष मोढवे, नारायण सूडके, बिरा केसकर, राजू गायकवाड, पिरा बरकडे तसेच ठेकेदार प्रतिक दुधाडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
