इतर

पारनेर तालुक्यातील पळवे खुर्द येथील सेवा सोसायटी च्या अध्यक्षपदी अंबादास तरटे तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब गाडीलकर

दत्ता ठुबे
प्रतिनिधी पारनेर :
पारनेर तालुक्यातील पळवे खुर्द सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी ठरलेल्या रोटेशन नुसार यावेळी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष अंबादास तरटे मेजर,तर उपाध्यक्षपदी हॉटेल विराजचे मालक बाळासाहेब कुंडलिक गाडीलकर, यांची बिनविरोध निवड करण्यात आली.प्रसाद तरटे यांच्या नेतृत्वाखाली सदर संचालक मंडळ काम करत असून सर्वसामान्य तरुणांना नेतृत्व करण्याची संधी तरटे यांच्या मार्फत मिळत आहे. पंचक्रोशीत एक नावाजलेली सहकारी संस्था म्हणून पळवे संस्थेचा नावलौकीक आहे.
यावेळी मा.चेअरमन रोहिदास नवले मा.सरपंच रामदास तरटे, सैनिक बँकेचे संचालक संजयजी तरटे,मा उपसरपंच तात्यासाहेब देशमुख, ज्येष्ठ मार्गदर्शक तात्याभाऊ शेळके सर, मा.उपसरपंच संजय नवले,विश्वस्त पंडित देशमुख, मा.चेअरमन गजाराम तरटे,मारुती गाडिलकर ,ठकाजी तरटे,सदाशिव तरटे पाटील,नामदेव गाडिलकर,पोपटराव शेलार,पोपट तरटे,दादाभाऊ गुंड रमेश गायकवाड,संभाजी पाचर्णे, चंद्रकांत बारगळ,बाबाजी गाडिलकर, शंकर गवळी,रवींद्र नवले पोपट पाचरणे,संपत गाडिलकर,बापू पळसकर, दुधिनाथ देशमुख,रमेशनाना पाचर्ने, अर्जुन गाडीलकर,सोपान पवार,दत्ता देशमुख अशोक गवळी विलास गाडीलकर, दिलीप गाडीलकर, नारायण गाडीलकर, संभाजी पाचारने, जातेगाव दे. ट्रस्ट चे कार्याध्यक्ष विजयकुमार जगताप तसेच संस्थेचे मा.चेअरमन विलास तरटे, मा.व्हा.चेअरमन आबा इरकर, संचालक रमेश शेळके,माधवराव शेलार,वसंतराव देशमुख,उमाजी तरटे,मधुकर गाडीलकर,मंडूबाई तरटे,संदीप देशमुख,शहाजी नवले,लक्ष्मण बारगळ,मारुती तरटे,अमोल शेळके यांच्यासह गावातील तरुण महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button