
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील अबितखिंड येथील २०० विद्यार्थांना शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले
“१५ ऑगस्ट २०२३ रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव” वर्ष निमित्ताने अबिटखिंड येथील गोरगरीब आदिवासी बहुजन समाजातील विद्यार्थांना वह्या, दप्तर,पेन्सिल किट,आणि शैंडल अशा वेगवेगळ्या वस्तू देऊन गरीब मुलांना मदत केली त्या मध्ये मुंबई चे दिनेश परमार साहेब (थोर समाज सेवक),
भाजनलाल रोहरा (उद्योजक मुंबई), सुरेश भाई मेहता ( अध्यक्ष शांती फाउंडशन मुंबई), जयश्री ताई चौधरी (LIC of India), यांनी आदिवासी मुलांना सहकार्य करून मदत केली हे सर्व साहित्य मुलांना पोहचवण्यासाठी श्री. रामनाथ भोजने ( अध्यक्ष भैरवनाथ सेवा मंडळ मुंबई अबितखिंड नोकर स्टाप कमिटी)भाऊसाहेब जगधने ( उपसचिव भैरनाथ सेवा मंडळ मुंबई अबितखिंड नोकर स्टाप कमिटी) यांनी विशेष परिश्रम घेतले सदर कार्यक्रमासाठी अबितखिंड गावचे सरपंच सौ.यमुनाताई घनकुटे , उपसरपंच भारमल ,ग्रामसेवक श्री सुकटे ,भानुदास गोडे , तंटा मुक्ती अध्यक्ष,मधुकर जगधने (माझी अध्यक्ष तंटा मुक्ती), रामनाथ भोजने (ग्रामपंचायत सदस्य), सुधाकर गोडे( खजिनदार भैरवनाथ सेवा मंडळ मुंबई),सीताराम राऊत, व इतर सर्व संस्था चे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ व पालक विद्यार्थि विद्यार्थिनी उपस्थित होते . वरील कार्यक्रमाचे नियोजन
सर्वोदय विद्या मंदिर अबिटखिंड चे मुख्यध्यापक डी. डी. फापाळे सर व शिक्षक वृंद, जि. प.प्राथमिक शाळेचे मुख्यध्यापक राजेंद्र उकिर्डे , जि.प.प्राथमिक शाळा भोजनेवाडी वायल सर, जि.प.प्राथमिक शाळा वाजेवाडी दिघे सर व भागित सर यांनी वरील कार्यक्रमाचे नियोजन केले सदर कार्यक्रमात विशेष सहभाग व सहकार्य म्हणून
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद मुंबई विभाग
भैरवनाथ सेवा मंडळ मुंबई नोकर स्टाप कमिटी अबिटखिंड
संविधान सैनिक संघ महाराष्ट्र राज्य
यांनी विशेष सहकार्य करून शाळेला व विद्यार्थांना मदत मिळून देण्याचे काम केले व मुलांना आनंद द्विगुणित केला व मुलांना शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार मुलांना दिला तसेच ज्ञानाचा धन आणि शरीराची संपत्ती मुलांनी जोपासावे असा संदेश रामनाथ भोजने यांनी दिला.

सर्वोदय विद्या मंदिर अबिटखिंड चे मुख्यध्यापक डी. डी. फापाले सर व शिक्षक वृंध , जि. प.प्राथमिक शाळाचे मुख्यध्यापक राजेंद्र उकिर्डे सर, जि.प.प्राथमिक शाळा भोजनेवाडी वायल सर, जि.प.प्राथमिक शाळा वाजेवाडी दिघे सर व भागित सर यांनी वरील कार्यक्रमाचे नियोजन केले सदर कार्यक्रमात विशेष सहभाग व सहकार्य म्हणून
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद मुंबई विभाग
भैरवनाथ सेवा मंडळ मुंबई नोकर स्टाप कमिटी अबिटखिंड
संविधान सैनिक संघ महाराष्ट्र राज्य यांनी विशेष सहकार्य करून शाळेला व विद्यार्थांना मदत मिळून देण्याचे काम केले व मुलांचा आनंद द्विगुणित केला