इतर
राजूर येथे सर्वोदय विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न

अकोले प्रतिनीधी
सत्यनिकेतन संस्थेचे गुरूवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय राजूर येथे महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न करण्यात आला.
यावेळी विद्यालयाचे ध्वजरोहण चतुर्थश्रेणी कर्मचारी पुंजीराम पवार यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक विजय पवार, विलास पाबळकर,प्रकाश महाले,माजी प्राचार्य लहानु पर्बत,मनोहर लेंडे, प्राचार्य भाऊसाहेब बनकर, उपप्राचार्य अण्णासाहेब धतुरे, पर्यवेक्षक सदाशिव गिरी,एन.सी.सी.प्रमुख एस.आर.देशमुख,क्रीडा शिक्षक जालिंदर आरोटे, विनोद तारू यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी एन.सी.सी. छात्रांनी ध्वजाला मानवंदना दिली.