सामाजिक

भाऊसाहेब थोरात साखर कारखाना येथे गांधी , पटेल यांना अभिवादन !

संजय साबळे/ संगमनेर प्रतिनिधी

भारताच्या मा. पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या 38 व्या पुण्यतिथीनिमित्त व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त

अमृत उद्योग समूहाच्या वतीने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथील शक्तीस्थळावर अभिवादन करण्यात आले .

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीरजी तांबे ,कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, इंद्रजीत भाऊ थोरात, लक्ष्मणराव कुटे, अमृत उद्योग समूहातील व तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी श्रीपालजी सबनीस यांचे इंदिराजींच्या जीवन कार्यावर व्याख्यान झाले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button