इतर
चिल्लेवाडी शाळेचे शिक्षक दाभाडे गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित!

ओतूर दि१०
जुन्नर पंचायत समिती मार्फत देण्यात येणारा गुणवंत शिक्षक पुरस्कार शिक्षक किसन सखाराम दाभाडे यांना आमदार अतुलशेठ बेनके यांचे हस्ते देण्यात आला
श्री दाभाडे हे जुन्नर तालुक्यातील चिलेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक आहे। ओतूर ता जुन्नर येथे झालेल्या कार्यक्रमात किसन सखाराम दाभाडे यांना सन्मानित करण्यात आले जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके ,पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे, जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले ,अंकुश आमले, गट विकास अधिकारी शरदचंद्र माळी, गट शिक्षण अधिकारीअनिता शिंदे शिक्षण विस्तारअधिकारी सर्व केंद्रप्रमुख ओतूर, जुन्नर परिसरातील शिक्षक व मान्यवर यावेळी उपस्थित होते