इतर

कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महिलाश्रम वसतिगृहात नवरात्र उत्सवानिमित्त महाभोंडल्याचे कार्यक्रम

पुणे-महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महिलाश्रम वसतिगृहात रविवारी संध्याकाळी नवरात्र उत्सवानिमित्त महाभोंडल्याचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये सुरुवातीला पूजा, आरती व सामूहिक महिषासुरमर्दिनी स्तोत्र म्हणण्यात आले व त्यानंतर मुलींनी भोंडल्याची पारंपारिक गाणी म्हणत फेर धरला. वसतिगृहातील 1300 मुली महाभोंडल्यात सहभागी झाल्या होत्या.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button