अभीष्टचिंतन सोहळ्यात मंत्री भुजब भुजबळांवर वर वरवर शुभेच्यांचा वर्षाव….

डॉ. शेरूभाई मोमीन,
. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ, यांच्या जन्मदिनानिमित्त भुजबळ फार्म, नाशिक येथे, अभीष्टचिंतन सोहळा पार पडला…..
संपूर्ण राज्य व. जिल्हाभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि जनतेच्या, असीम प्रेमाचा प्रत्यय देणारा हा सोहळा ठरला. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर, यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. या. सोहळ्याच्या निमित्ताने प्रत्यक्ष भेट घेऊन मोठ्या संख्येने लोकांनी, नाशिक जिल्ह्याचे भाग्यविधाते, ,, राज्याचे, अन्न व.पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री, ना.छगनराव भुजबळ , यांचे, अभीष्टचिंतन केले, तसेच विविध समाजोपयोगी उपक्रमही राबविण्यात आले.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे जन्मदिनानिमित्त काहीतरी समाजोपयोगी, कार्य, , घडावे, या विधायक उद्देशाने मी केलेल्या आवाहनाला सर्वांनीच मान दिला. मला वाढदिवसा निमित्त, शुभेच्छा देण्याकरिता येणाऱ्यांनी शाल, बुके किंवा अन्य कोणत्याही भेटवस्तू न आणता फक्त शालेय वह्या आणण्याचे आवाहन मी केले होते, त्या आवाहनाला सर्वांनी दिलेला उदंड व उत्स्फूर्त प्रतिसाद भारावून टाकणारा आहे. प्रत्येकाने वह्यांच्या स्वरूपात आणलेली ही भेट प्रेमाने स्वीकारली. या वह्या एकत्र करून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, महाराष्ट्र राज्य, व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने ना. भुजबळ यांची, वह्यांनी तुला करण्यात आली. या सर्व वह्यांचे गोर – गरीब गरजू विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले ..