इतर
लक्ष्मीबाई गंगावणे यांचे निधन

माका /प्रतिनिधी_
नेवासे तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भगवान एकनाथ गंगावणे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई गंगावणे यांचे वयाच्या 89व्या वर्षी नुकतेच निधन झाले
,त्यांच्यापाठीमागे पती,मुलगा,मुली,नातवंडे असा मोठा गोतावळा असुन, त्यांचा परिवार तालुक्यात राजकीय,धार्मिक क्षेत्रात कायमचं अग्रेसर असल्याने,परिसरातुन हळहळ व्यक्त केली जात आहे.