भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण मध्ये नोकरीची संधी
भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती (FSSAI Bharti 2023) केली जाणार आहे. अधिसूचनेनुसार अर्ज प्रक्रिया 30 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होणार आहे.
FSSAI Bharti 2023
अधिसूनेनुसार ही भरती प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ खासगी सचिव, वैयक्तिक सचिव, सहाय्यक व्यवस्थापक (आयटी), सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक ग्रेड –2 पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी होत आहे.
एकूण 42 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2023 आहे.
तसेच अर्जाची प्रत सादर करण्याची शेवटची तारीख 04 डिसेंबर 2023 आहे.
अर्जाची प्रत सादर करण्याचा पत्ता पुढील प्रमाणे
– सहाय्यक संचालक (भरती), FSSAI मुख्यालय, 3रा मजला, FDA भवन, कोटला रोड नवी दिल्ली.
सदर भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून करावे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज करणे 30 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होत आहे . तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2023 आहे. अर्जाची प्रत सादर करण्याची शेवटची तारीख 04 डिसेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात – FSSAI Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा (अर्ज 30 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होतील) – FSSAI Application 2023 2023
अधिकृत वेबसाईट – https://www.fssai.gov.in/