गौतमी पाटील अकोले तालुक्यात येणार

कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील धामणगाव पाट येथे भव्य खंडोबा यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे सालाबाद प्रमाणे यावर्षीही हा भव्य दिव्य यात्रा उत्सव साजरा होत आहे यावर्षी फेब्रुवारी मध्ये हा उत्सव आहे तीन दिवस हा यात्रा उत्सव चालनार आहे यावर्षी च्या यात्रा उत्सवाचे आकर्षण गौतमी पाटील राहणार आहे प्रसिद्ध नृत्यांगना व तरुणांची धडकन गौतमी पाटील हिचा करमणुकीचा कार्यक्रम या यात्रा उत्सवात होणार आहे.

पहाटे ५ वा.महापूजा व अभिषेक पहाटे . महाआरती भव्य काठीची मिरवणूक।
विश्वकर्मा प्रतिमेची भव्य मिरवणूक . महाआरती सायं. ६:३० वा. महाप्रसाद। फटाक्यांची आतिषबाजी
भंडारा कार्यक्रम
मल्हारी सप्तशती ग्रंथ पारायण . तळी भंडारा कार्यक्रम व दि 23 फेब्रुवारी 2024 रोजी गौतमी पाटील हीच करमणुकीचा कार्यक्रम होणार आहे
· यात्रा उत्सव कमिटी ,जय मल्हार ग्रुप व धामणगाव पाट ग्रामस्थ या कार्यक्रमाचे नियोजन करत आहे