शेकईवाडी येथे आरक्षण प्रश्नावर ओबीसी बांधवांची बैठक

अकोले प्रतिनिधी
——————————-
अकोले शहरातील शेकईवाडी , महालक्ष्मी परिसर, सुगाव , ओबीसी बांधवांची बैठक उद्या सायंकाळी म्हणजेच 11/12,/ 2023 रोजी संध्याकाळी 7.30 वाजता हनुमान मंदिर शेकईवाडी येथे होणार आहे
सध्या महाराष्ट्रभर सुरू असलेल्या मराठा विरुद्ध ओबीसी या आरक्षणा विरोधात आपण सर्वांनी आपली भूमिका मांडण्यासाठी आपले आरक्षण टिकवण्यासाठी हीच एकमेव संधी असून त्यानिमित्ताने आपली एकजूट दाखवायची आहे सर्व ओबीसी जाती-धर्माच्या लोकांनी या मीटिंगसाठी उपस्थित राहावे लवकरच ओबीसींचा महामेळावा संगमनेर येथे होणार असून त्यानिमित्ताने देखील एकजूट होऊन आपल्याला त्या ठिकाणी जायचे आहे या सर्व नियोजनासाठी आपण सर्वांनी आपला वेळ देऊन उपस्थित राहावे, असे आवाहन सकल ओबीसी समाजअकोले तालुका यांचे वतीने केले आहे