इतर

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 1603 जागांसाठी बंपर भरती

 

IOCL Recuirtment 2023 | इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 1603 जागांसाठी बंपर भरती

# IOCL Recuirtment 2023 | इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 1603 जागांसाठी बंपर भरती # IOCL Bharti 2023

IOCL Bharti 2023:

[Indian Oil Corporation Limited] इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड  मध्ये विविध पदांच्या 1603 रिक्त जागांसाठी भरती जाहीर झाली आहे ,या भरतीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2024 आहे

.सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

IOCL Bharti 2023:इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती तपशील

:पदांचे नाव :अधिकृत वेबसाइट : येथे क्लिक कराऑनलाइन अर्ज (Apply Online): येथे क्लिक कराजाहिरात PDF: येथे क्लिक करा 

सरकारी नोकरीचे अपडेट्स साठी : येथे क्लिक करा 

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती तपशील :

एकूण जागा: 1603 जागा

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अधिकृत वेबसाइट :  www.iocl.com

अर्ज शुल्क : शुल्क नाही

वेतनश्रेणी : नियमानुसार.

वयोमर्यादा : 30 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

अंतिम दिनांक : 05 जानेवारी 2024

पदांचे नाव :

1.     ट्रेड अप्रेंटिस / Trade Apprentice 160

2.     टेक्निशियन अप्रेंटिस / Technician Apprentice

3.     पदवीधर अप्रेंटिस / Graduate Apprentice

शैक्षणिक पात्रता :

1.    SSC परीक्षा उत्तीर्ण+आयटीआय / 12वी परीक्षा उत्तीर्ण

2.    डिप्लोमा

3.    बी.ए./बी.एस्सी/बी.कॉम/ बीबीए

अधिकृत वेबसाइट : येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज (Apply Online): येथे क्लिक करा

जाहिरात PDF: येथे क्लिक करा 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button