थेट मुलाखती तुन नोकरीची संधी!

मुंबई- सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी या मध्ये मुंबई येथे नोकरभरती करण्यात येत आहे
. विशेष म्हणजे या भरतीसाठी कुठलीही परीक्षा होणार नाही. थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी ICAR-CIRCOT, Adenwala Road, Mumbai – 400019. या
पत्त्यावर दिनांक 08 फेब्रुवारी 2024 रोजी
मुलाखतीसाठी हजर राहावे.
एकूण रिक्त जागा : 06
रिक्त पदाचे नाव : यंग प्रोफेशनल-I
शैक्षणिक पात्रता : 01) सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पदवीधर/डिप्लोमा धारक / पदवी / बी.टेक. पदवी 02) अनुभव.
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 वर्षे ते 45 वर्षे असावे
[SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट आहे ]
अर्ज करणाऱ्या उमेदवारां कडून कोणतीही परीक्षा फी घेतली जाणार नाही
पगार : 30,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचे ठिकाण : ICAR-CIRCOT, Adenwala Road, Mumbai – 400019.
अधिकृत संकेतस्थळ : www.circot.res.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
https://drive.google.com/file/d/1MtNdHd9NMgxHmDAvxgqaWmueP5BVBVg5/view?usp=drivesdk