इतर

माका येथील यशोदाबाई विक्रम शिंदे यांचे निधन

माका प्रतिनिधी

नेवासे तालुक्यातील माका येथील यशोदाबाई विक्रम शिंदे ( वय ६५ वर्ष) यांचे दि. 12/2/2024 रोजी सकाळी 9वाजच्या दरम्यान अल्पश: आजाराने दुःखद निधन झाले माका येथील पत्रकार व वृत्तपत्र वितरक दत्तात्रय शिंदे यांच्या त्या मातोश्री होत्या

,कायमचं,समाजकारण राजकारण तसेच विषेशतःधार्मिक क्षेत्रात अग्रेसर असलेलं व्यक्तिमत्व अचानकच हरपल्याने गावातुन व परिसरातुन हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पाठीमागे पती, दोन मुले, सुना,नातवंडे असा मोठा परिवार, आहे.

त्यांचा दशविधी क्रियाक्रम बुधवार दि. २१/२/२०२४रोजी सकाळी 9 वाजता देडगावपाचुंदे रस्त्या लगत च्या शिंदे वस्तीवरती
होणार असुन, याप्रसंगी ह.भ.प.बद्रीनाथ महाराज नवल
यांचे कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button