इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि .२७/०२/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन ०८ शके १९४५
दिनांक :- २७/०२/२०२४,
वार :- भौमवासरे(मंगळवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:५१,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:३३,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- उत्तरायण
ऋतु :- शिशिरऋतु
मास :- माघ
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- तृतीया समाप्ति २५:५४,
नक्षत्र :- हस्त अहोरात्र,
योग :- शूल समाप्ति १६:२५,
करण :- वणिज समाप्ति १२:३६,
चंद्र राशि :- कन्या
रविराशि – नक्षत्र :- कुंभ – शततारा,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- मकर,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- दु. ०१प. चांगला दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी ०३:३८ ते ०५:०५ पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ११:१४ ते १२:४२ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी १२:४२ ते ०२:१० पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०३:३८ ते ०५:०५ पर्यंत,

❀ दिन विशेष:
भद्रा १२:३६ नं. २५:५४ प.,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन ०८ शके १९४५
दिनांक = २७/०२/२०२४
वार = भौमवासरे(मंगळवार)

मेष
घरगुती वातावरण प्रसन्न असेल. प्रवासात काळजी घ्यावी. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. व्यवसाय वाढीचा विचार करावा. नवीन मित्र जोडाल.

वृषभ
एकमेकांची बाजू समजून घ्यावी. वडीलधार्‍यांचा विरोध होऊ शकतो. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. हातातील कामात यश येईल. अचानक धनप्राप्ती संभवते.

मिथुन
आवडीचे पदार्थ खाल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. भावनेला आवर घालावी लागेल. वरिष्ठांना नाराज करू नका.

कर्क
कामात चंचलता आड आणू नका. अति भावनाशील होऊ नका. जोडीदाराच्या मताचा विचार करावा. उष्णतेचा त्रास जाणवू शकतो. पोटाची काळजी घ्यावी.

सिंह
जोडीदाराची व्यवहार कुशलता दिसून येईल. मनातील चिंता सतावत राहील. पोटाच्या विकारांकडे दुर्लक्ष करू नका. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. वडीलधार्‍यांचे आशीर्वाद मिळतील.

कन्या
घरातील गोष्टींमध्ये व्यग्र राहाल. प्रेमसंबंध सुधारतील. जोडीदाराची बाजू विरोधी वाटू शकते. मुलांच्या समस्या जाणवतील. जोडीदाराचे हट्ट पुरवावे लागतील.

तुळ
हाताखालील नोकरांचे सहकार्य लाभेल. नसते धाडस अंगाशी येऊ शकते. प्रवासात योग्य खबरदारी घ्यावी. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल. कामात चंचलता जाणवेल.

वृश्चिक
हातातील कामात यश येईल. फसवणुकीपासून सावध रहा. मानापमानात अडकू नका. परोपकाराची जाणीव ठेवावी. धार्मिक कामात सहभाग नोंदवावा.

धनू
स्वभावात चिडचिडेपणा येईल. कामातील उत्साह वाढेल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. पित्त-विकार बळावू शकेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

मकर
सामाजिक वादात अडकू नका. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. जुन्या गोष्टी उकरून काढू नका. आरोग्याबाबत सतर्क राहावे. कौटुंबिक बदलाला सामोरे जावे लागेल.

कुंभ
मनमोकळ्या गप्पा माराव्यात. बौद्धिक दृष्टिकोन ठेवाल. प्रत्येक गोष्टीत व्यवहार आड आणू नका. छंद जोपासण्यासाठी वेळ काढावा. झोपेची तक्रार जाणवेल.

मीन
इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. मुलांकडून चांगल्या बातम्या येतील. रेस जुगारातून लाभ संभवतो. स्व‍च्छंदी वृत्तीने वागाल. बौद्धिक चलाखी दाखवाल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button