
मुंबई दि 25
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री दिपकभाऊ निकाळजे यांनी या
आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाचे उमेदवार जाहीर केले आहे महाराष्ट्र राज्यात पहिल्या दोन टप्यातील लोकसभा निवडणुकी साठी ९ उमेद वारांची पहिली यादी जाहिर केली आहे
या यादीत
नागपुर-श्रीमती रेखा गोंगले
अमरावती (एससी)-श्री कैलाश मोरे
रामटेक (एससी)-श्री अमोल वानखेड़े
भंडारा-गोंदिया-श्री कुवरलाल रामटेके
बुलढाना-श्री संतोष इंगले
वाशीम यवतमाज-श्री गणेश चंद्रशेखर
हिंगोली-श्री प्रकाश रणवीर
वर्धा- श्री आर. एस. वानखेडे