इतर
राजूर येथील गंगूबाई लहामगे यांचे निधन

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील राजूर येथील गंगूबाई बाबुराव लहामगे यांचे वृद्धापकाळाने निधन
मृत्यू समयी 80 वर्षाच्या होत्यात्यांच्या पश्चात श्री. सुरेश बाबुराव लहामगे
श्री. धनंजय बाबुराव लहामगे
श्रीमती शंकुतला संजय गोहे
श्रीकांत शामराव वालतुले
सहिल नंदू लहामगे
गणेश सुरेश लहामगे
आयुष धनंजय लहामगे
सौ. हर्षदा प्रवीण लहामगे
सौ पुष्पा नंदू लहामगे
श्री. नंदू बाबुराव लहामगे
सौ. चित्रा शामराव वालतुले
श्री. शामराव पुंडीराम वॉलतुले
चि. अमित शामराव चालतुले
चि. प्रथमेश नंदू लहामगे
चि. सार्थक धनंजय लहामगे
सौ. सोनल अमोल खांडरे सौ संगीता धनंजय लहामगे असा मोठा नाते परिवार आहे