इतर

खवय्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारं हॉटेल” कंदुरी मटण!”

सुदाम दरेकर
शिरूर प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या परंपरेनुसार शाकाहारी असो किंवा मांसाहारी असो अनेक हॉटेल व्यवसायिकांनी आपल्या ग्राहकांसाठी अप्रतिम चव, स्वच्छता आणि नम्रता या गुणांमुळे भुरळ घातलेली आहे.
यातच पाचरणे ऍग्रो फार्म संचालित नगर पुणे रोडवर पुण्यापासून 90 किलोमीटर अंतरावर तर शिरूर पासून 35 किलोमीटरच्या अंतरावर व नगर शहरापासून पाच ते दहा किलोमीटरच्या अंतरावर असणारे शौकीन तसेच प्रवासी या हॉटेलला प्रथम पसंती देताना दिसत आहेत व भिगवन ची सुप्रसिद्ध मच्छी सुद्धा खवय्यांना परत परत येण्यासाठी अनोखी मेजवानी असणार आहे

*कंदुरी मटन * या नावाने अल्पावधीतच खवय्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणार निसर्गाच्या सानिध्यातील हे हॉटेल म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा जोपासणार, तसेचआई वडील यांच्या कृपाशीर्वादाने त्यांना दैवत मानून त्यांच्या हस्ते उद्घाटन करून एक आगळावेगळा आदर्श समाजाला दिला आहे.
उदघाटक म्हणून:-दीपक पांडुरंग पाचरणे, अनिल पांडुरंग पाचारणे, तुषार पांडुरंग पाचारणे या भावंडांनी आपली आई सौ. मंदा पांडुरंग पाचरणे व वडील श्री. पांडुरंग भाऊ पाचरणे यांच्या हस्ते हॉटेलकंदुरी मटण या व्यवसायाचा उद्घाटन समारंभ पार पडला.


यावेळी विद्यमान सरपंच युवराज कारले, एडवोकेट राजेंद्र गावखेर, पोलीस पाटील रमेश रासकर, माजी सरपंच पोपटराव घुंगार्डे, चेअरमन दीपक कारले, नवनाथ गोंडाळ, अशोक साळुंखे, अरुण शेठ गोंडाळ ,आप्पा गवळी, मेजर सुभाष गोंडाळ, सुनील गोंडाळ ,स्वप्नील कारले, बाळासाहेब घोडके, दत्तात्रय पोटे, अनिल केदारे, रवी सातपुते ,निलेश इंगळे पोपट पोटे, उद्योजक अक्षय जपे, युवा उद्योजक अशोक फलके, राजेंद्र काळे, रमेश काळे, बाळासाहेब उदमले, उद्योजक बाळासाहेब पाचरणे, आदर्श शिक्षक राजेंद्र पोटे, युवा उद्योजक शाम केदारे, प्रसाद गायकवाड
तसेच पत्रकार पुणे ग्रामीण शोभा परदेशी, किरण झांबरे &अमृत झांबरे, महाराष्ट्र नामा चॅनलचे संपादक अनिल सोनवणे, शिवशाही न्यूज पुणे जिल्हा प्रतिनिधी फैजल पठाण आदी मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्ता:-पाचरणे ऍग्रो फार्म संचालित कंदुरी मटण(चास- कामरगाव) नगर- पुणे रोड, तालुका- नगर, जिल्हा अहमदनगर मोबाईल :-7020336765.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button