अहमदनगर
नगर च्या श्री विशाल गणपतीला साडे बारा किलो चांदीचे दान

अहमदनगर- नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मुर्तीवर १२ किलो ५०० ग्रॕम वजनाचे चांदीचे छत्र पुणे येथील व्यापारी भक्ताने आज श्रावणी सोमवार निमित्त देवस्थानला अर्पण केले आहे.
यावेळी देवस्थानचे पुजारी संगमनाथ महाराज, व्हा.चेअरमन पंडीतराव खरपुडे, विश्वस्त अशोकराव कानडे, पांडुरंग नन्नवरे, माणीकराव विधाते सर उपस्थित होते.