राजूर मध्ये अवैध दारू विकताना एकाला पकडले!

विलास तुपे
राजूर /प्रतिनिधी
आज दि.26/03/2022 रोजी सायंकाळी 19.00 वा सुमारास कोल्हार घोटी रोड लगत हिरा हॉटेल जवळ येथे एक इसम हा हॉटेलचा आडोशाला चोरुन देशी व विदेशी दारुची विक्री करत आहे अशी खात्रीशीर माहीती राजूर पोलिसांना मिळाली.त्यानुसार नवनाथ सुरेश देशमुख रा देशमुखवाडी केळुगण ता अकोले याचेवर छापा टाकुन त्यास ताब्यात घेतले असता प्रोव्हींशन दारुचा मुद्देमाल मिळुन आला
1380/- रुकि.च्या बॉबी संत्रा कंपनीच्या देशी दारुच्या 46 सिलंबंद बाटल्या प्रत्येकी 90 मिली प्रत्येकी30/- रु दराने
900/-रु कि.च्या किंगफिशर कंपनीच्या बीयर 5 बाटल्या प्रत्येकी 650 मिली, प्रत्येकी 180/-रु दराने. 900/-रु कि.च्या रॉयल चॅलेजर कंपनीच्या 5 बाटल्या प्रत्येकी 180 मिली, प्रत्येकी 180/-रु दराने 640/-रुकि.च्या मॅकडल नं.1 ची कंपनीच्या 4 बाटल्या प्रत्येकी 180 मिली, प्रत्येकी 160/-रु दरानने 580/-रुकि.च्या ब्लॅक डियस्पी व्हिस्की कंपनीच्या 4 बाटल्या प्रत्येकी 180 मिली, प्रत्येकी 145/-रु दराने
750/-रुकि. च्या अॅफीसर चॉईस कंपनीच्या 5 बाटल्या प्रत्येकी 180 मिली, प्रत्येकी 150/-रु दराने
600/-रुकि.च्या इंपेरीयल ब्ल्यु कंपनीच्या 4 बाटल्या प्रत्येकी 180 मिली, प्रत्येकी 150/- रु दराने
420/-रुकि.च्या बॉबी संत्रा कंपनीच्या 7 बाटल्या प्रत्येकी 180 मिली, प्रत्येकी 60/-रु दराने
एकुण-6170/- रु.कि.
नमुद इसमास विचारपुस केली असता त्यांनी त्याचे नाव नवनाथ सुरेश देशमुख रा देशमुखवाडी केळुगण ता अकोले असे सांगितले नमुद मुद्देमाल हा विनापरवाना विक्री करीता
स्वतःच्या कब्जात बाळगताना मिळुन आला आहे. म्हणुन त्यास ताब्यात घेऊन त्याचेवर राजुर पोस्टे गु.र.नं55/2022 मु.पो. ऑक्ट कलम 65 (ई), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पो ना / देविदास भडकवाड करित आहे
सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेद्र साबळे यांचे मार्गदर्शनाखाली , पो स ई, नितीन खैरनार पो कॉ अशोक गाढे, कॉ/ विजय फटांगरे चा पो कॉ/ पाडुरंग पटेकर यांनी केली.