
अकोले- प्रतिनिधी
विठे (ता अकोले) येथे आज दिनांक १६/७/२०२४ रोजी पंचायत समिती अकोले चे गटविकास अधिकारी विकास चौरे व पशुसंवर्धन अधिकारी श्री धिंदळे साहेब यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले
याप्रसंगी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ,आजी, माजी,ग्रामपंचायत पदाधिकारी,गाव पातळीवरील शासकीय अधिकारी,विविध संस्था पदाधिकारी उपस्थित होते यावेळी भोजदरवाडी जि प शाळा व ग्रामपंचायत विठे यांचे वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला
यावेळी ग्रामपंचायत सरपंच कलाबाई मेंगाळ, उपसरपंच अनिकेत आवारी ग्रामपंचायत सदस्य रामनाथ मेंगाळ, राजाराम मेंगाळ, सारीका म्हशाळ, विनोद ईदे, ग्रामविकास अधिकारी बजरंग चौधरी,प्रकाश महाले ,मुख्याध्यापक अनिल कुटे सर अस्वले सर, माजी सरपंच राजेंद्र शेळके, सेवानिवृत्त कक्ष अधिकारी तान्हाजी शेळके, वन अधिकारी श्रीमती वाजे, काळे मामा, रोजगार सेवक संकेत आवारी, पंढरी मोहटे, शंकर धराडे, दादा पाटील फदाले, विलास बागड, बाळु आभाळे, संदिप वाकचौरे, बापु शेळके, पांडुरंग धराडे,

सावळेराम शेळके, संतोष धराडे, शंकर धराडे, शिवराम धराडे, संतोष फदाले, गणपत मोहटे,विलास म्हशाळ,नंदा धराडे, यशोदा शेळके। नंदा धराडे, भीमाबाई बांडे प्रशांत शेळके लक्ष्मण शेळके उल्हास शेळके अलका शेळके ताराबाई वाकचौरे पार्वताबाई मोहटे अश्विनी शेळके तुळशीराम म्हशाळ , गणेश धराडे, प्रमोद शेळके, गणेश शेळके, अशोक म्हशाळ, बाळासाहेब मोहटे आदी ग्रामस्थ वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभागी झाले होते,
