मराठा आरक्षण मेळाव्याचे शेवगाव मध्ये आयोजन -:
प्रवीण भिसे
दही गावने प्रतिनिधी
मराठा भूषण चंद्रकांत महाराज लबडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त दिनांक ८ एप्रिल २०२२ रोजी, सायंकाळी ५ वाजता ,स्वराज मंगलकार्यालय शेवगाव या ठिकाणी मराठा याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण मेळावा व १४३ शिवअभिषेक सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती वकार्यक्रमाचे निमंत्रक स्वाभीमानी मराठा महासंघाचे शेवगाव तालुकाध्यक्ष अनिल सुपेकर यांनी दिली
या कार्यक्रमास आशीर्वाद रूपी स्वरुपात हभप राम महाराज झिंज़ुर्के ,स्वाभीमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ, कृषिराज टकले, शिवपारायण समीतीचे अध्यक्ष चंद्रकांत भराट,अ,भा,मराठा महासंघाचे राष्ट्रिय सरचिटणीस संभाजी राजे दहातोंडे,स्वाभीमानी मराठा महासंघाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अंकुश डांभे, प्रसिद्धि प्रमुख अमोल म्हस्के, अध्यक्ष सुभाष गागरे, रावसाहेब कावरे,पैठण शिवसेना तालुकाप्रमुख आण्णा लबडे,श्रीरामपुर नगरसेवक मनोज लबडे,शिवशाहीर कल्याण काळे,चंद्रकांत कराळे,डॉ, निरज लांडे,अमोल घोलप ,राजेंद्र औताडे,दिपक मोरे,नगरसेवक नामदेव लबडे,योगेश गायकवाड ,सरपंच डॉ,, कृष्णा बोडखे,उपसरपंच एकनाथ लबडे, आदि मान्यवर उपस्थित राहणार आह़े
उपविभागिय पोलीस आधिकारी सुदर्शन मंडे,तहसिलदार छगन वाघ,प्रांताधिकारी देवदत्त केकाण,पोलीस निरिक्षक प्रभाकर पाटील,न,पा मुख्यधिकारी ऋषीकेश भालेराव,गटविकास आधिकारी महेश डोके,कृषी आधिकारी गणेश वाघ आदि प्रशासकिय मान्यवर उपस्थित राहणार आहे
तरी या कार्यक्रमास मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अक्षय खोमणे,किशोर लोढे,शरद थोटे,प्रवीण भिसे,रोहित मोटकर ,सतिष पवार ,डॉ, अनिल चिकने,प्रशांत लबडे,आदिंनी केले आहे