इतर
पाथर्डीत हिंदूं मुस्लिम ऐक्याचे दर्शन

पाथर्डी – मोहरम विसर्जन निमित्त मुस्लिम समाजाच्या वतीने शहरातील पुरातन असलेल्या गणेश पेठ गणपतीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शंकर महाराज मठाचे माधव बाबा,फारुख शेख,रामनाथ बंग,शहानवाज शेख,निजाम शेख,शन्नो पठाण,जावेद शेख,इस्माईल शेख आदी उपस्थित होते.