इतर

अबितखिंड येथे  ५०० झाडे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न 

अकोले प्रतिनिधी

निसर्ग व पर्यावरण मंडळाच्या वतीने श्री.प्रमोद दादा मोरे यांच्या प्रेरणेने व अबितखिंड  येथे  विद्यार्थी , शिक्षक , महिला,  शेतकरी यांच्या सामूहिक उपक्रमातून अबितखिंड भैरवनाथाच्या पंचक्रोषी मध्ये 500 झाडांचे वृक्षरोपण केले

 या कार्यक्रमा प्रसंगी   कृषी अधिकारी श्री पवार  मुख्यद्यापक डी.डी. फापाळे ,  नाशिक येथील   श्री देशमुख  भैरवनाथ सेवा मंडळाचे  अध्यक्ष रामनाथ भोजने, सचिव सुनील शिंदे , खजिनदार लालू भोजने , सरपंच यमुनाताई घनकुटे, ग्रामसेवक  श्री सुकटे भाऊसाहेब , माजी सरपंच भानुदास गोडे, सावळेराम मुठे, ग्रामसेवक बाळू गोडे, मेजर धोडिंबा भालचीम, शिक्षक श्री कचरे सर, साळवे सर,शिर्के सर,देशमुख मॅडम, श्रीमती जयश्री उकिरडे , अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ अबिटखिंड चे अध्यक्ष विजय घनकुटे   ग्रामस्थ शरद भोजने, संजय घनकुटे,चंद्रकांत भोजने, नवनाथ शिंदे , मधुकर जगधने सुधाकर गोडे  डी एस फुलसुंदर  आदी  उपस्थीत होते

——–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button