इतर
माका येथील कचरू सानप यांची निवड

माका प्रतिनिधी
नेवासे तालुक्यातील माका येथील कचरुभाऊ सानप यांची नेवासा तालुका शिवसेना (शिंदे सेना) कार्यकरणीत निवड करण्यात आली तालुक्याच्या कार्यकारणीत निवड झाल्याने त्यांचा माका येथेव ,सत्कार करण्यात आला
माका सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, रघुनाथ पागिरे सर्व सदस्य तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य यांनी याप्रसंगी शिवसेनेचे सानप यांचा सत्कार करून आनंद साजरा केला …